लम्पी आजार कसा पसरतो? शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या सविस्तर| Lampi Virus| Cow Buffalo

लम्पी आजार कसा पसरतो? शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या सविस्तर| Lampi Virus| Cow Buffalo

देशात पशुपालन मोठ्या शेतकरी वर्गाचे उत्पन्नाचे साधन आहे. मात्र, त्यावर सध्या लम्पी नावाच्या संसर्गजन्य रोगाने ग्रहण लावले आहे. या आजारामुळे देशभरात 57 हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. देशात अनेक राज्यांमध्ये लंपी स्कीनचा कहर वाढत चालला आहे. देशात 15 राज्यांत 175 जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. 15 लाखांहून अधिक गायींना या आजाराची लागण झाली आहे.


User: HW News Marathi

Views: 1

Uploaded: 2022-09-13

Duration: 10:27

Your Page Title