Sada Sarvankar Controversy : अनंत चतुर्दशीच्या राडा सदा सरवणकरांना महागात पडणार?

Sada Sarvankar Controversy : अनंत चतुर्दशीच्या राडा सदा सरवणकरांना महागात पडणार?

एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रभादेवीमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी सदा सरवणकर यांच्यावर आधीच गुन्हा नोंद आहे. त्यातच आज सकाळी मुंबई पोलिसांनी सरवणकरांची पिस्तुल जप्त केली आहे. त्यामुळे सरवणकरांना हे प्रकरण महागात पडणार असल्याचं दिसतंय.br br #SadaSarvankar #Controversy #Mumbai #maharashtra br मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News br Sada Sarvankar | Controversy | Mumbai | Maharashtrabr Please Like and Subscribe for More Videos.


User: Sakal

Views: 179

Uploaded: 2022-09-13

Duration: 03:36