Onkar Bhojane: कॉमेडी किंग ओंकार भोजने पहिल्यांदाच झळकणार नायकाच्या मुख्य भूमिकेत | Sakal Media

Onkar Bhojane: कॉमेडी किंग ओंकार भोजने पहिल्यांदाच झळकणार नायकाच्या मुख्य भूमिकेत | Sakal Media

कॉमेडीचं परफेक्ट टायमिंग आणि 'अगं अगं आई, बाबा ओरडू ओरडू, मला घाबरू घाबरू..' या ओंकारच्या संवादाने तर समस्त प्रेक्षकांना वेड लावले. आता हाच कॉमेडी किंग लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे.

User: Sakal

Views: 938

Uploaded: 2022-09-13

Duration: 02:27

Your Page Title