"त्यांची लायकी आहे का शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची"-विनायक राऊत| DasaraMelava

"त्यांची लायकी आहे का शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची"-विनायक राऊत| DasaraMelava

शिवसेनेचं आणि दसरा मेळाव्याचं असं एक अतूट नातं आहे. पण शिंदे गटाच्या बंडामुळे शिवसेनेला लागलेल्या गळतीनंतर आता शिवसेनेचा हा दसरा मेळावाच हायजॅक करण्याच्या प्रयत्न शिंदे गटाचा आहे. यंदाच्या दसऱ्याला शिवाजी पार्कात मेळावा नेमका कोणी घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. यावरून खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.


User: HW News Marathi

Views: 7

Uploaded: 2022-09-14

Duration: 04:15

Your Page Title