Ranveer Singh on Nude Photoshoot:'माझ्या त्या फोटोंसोबत छेडछाड झाली', रणवीरचा जबाब नोंद |Sakal Media

Ranveer Singh on Nude Photoshoot:'माझ्या त्या फोटोंसोबत छेडछाड झाली', रणवीरचा जबाब नोंद |Sakal Media

रणवीर सिंग बोल्ड फोटोशुटप्रकरणी सोशल मीडियासह समाजातही मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली होती. त्याच्या बोल्ड फोटोजला समाजातील सर्वच स्तरांतून विरोध करण्यात आला होता. मात्र आता रणवीरने मुंबई पोलीसांना दिलेल्या जबाबात त्याच्या फोटोंसह छेडछाड झाल्याचा दावा त्याने केलाय.

User: Sakal

Views: 1

Uploaded: 2022-09-15

Duration: 02:11

Your Page Title