Girish Mahajan on Aditya Thackeray|स्वबळावर निवडणूक लढवण्याचा टीकेवर महाजनांनी शिवसेनेला लगावला टोला

Girish Mahajan on Aditya Thackeray|स्वबळावर निवडणूक लढवण्याचा टीकेवर महाजनांनी शिवसेनेला लगावला टोला

Girish Mahajan on Vedanta Foxconn Project : १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. याच साखळीत पुण्यात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी क्रीडा मंत्री गिरीज महाजन आणि चंद्रकांत पाटील देखील उपस्थिती होते. त्यावेळी त्यांनी वेदांता प्रोजेक्ट बाबत एक नवीन खुलासा केला.

User: Sakal

Views: 128

Uploaded: 2022-09-17

Duration: 03:08

Your Page Title