स्थगिती देण्यात आलेल्या कामांना लवकर मंजूरी द्यावी; Eknath Khadse यांची मुख्यमंत्र्यांना विनंती| NCP

स्थगिती देण्यात आलेल्या कामांना लवकर मंजूरी द्यावी; Eknath Khadse यांची मुख्यमंत्र्यांना विनंती| NCP

'मुक्ताईनगरातील आपल्या कार्यकाळातील कामांना स्थगीती देण्यात आलेली आहे. तर आमदार चंद्रकांत पाटील हे कामे मंजूर करून ते न करता ठेकेदारांसोबत सेटलमेंट करतात. त्यांचा भाचा तुषार बोरसे कंत्राटदार असून त्यांनी अधिकार्‍यांना हाताशी धरून नऊ कोटींची बिले कामे न करता काढल्याचा'' सनसनाटी आरोप आज आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे.

User: HW News Marathi

Views: 27

Uploaded: 2022-09-17

Duration: 06:34

Your Page Title