मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षातही सरकार आणि शिवसेनेत श्रेयवादाचे राजकारण...

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षातही सरकार आणि शिवसेनेत श्रेयवादाचे राजकारण...

Marathawada Mukthi sangram din नागरिकांच्या नोकरीसाठी घोषणा.. तर मुख्यमंत्र्यांच्या मराठवाड्यासाठी पॅकेजच्या घोषणा.. भारत स्वतंत्र होऊन सुद्धा हैदराबाद येथील निजाम आणि रजाकरांच्या पारतंत्र्यात असलेल्या मराठवाड्याची सुटका होऊन आज 75 वर्षे लोटली आहेत... या अमृत महोत्सवी पर्वाचे औचित्य असल्याने मराठवाड्यातील राजकारण्यांनीही श्रेय वादाची संधी सोडली नाही... मुख्यमंत्र्यांनी दरवर्षीच्या मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाची वेळ बदलली.. या कार्यक्रमाची वेळ बदलण्याची ही पहिलीच वेळ... मग यावर विधान परिषदेचे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याची संधी सोडली नाही... (Ameya Pathak) Shivsena Vs BJP on Marathawada Mukthi sangram din creditbr br #Marathwada #mukthisangramdin #MarathwadaLiberationDay #maharashtrapoliticalcrisis #shivsena #lokmat #news #maharashtranews br br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2022-09-17

Duration: 11:50

Your Page Title