शिंदे गट आणि शिवसेनेच्या वादानंतर मराठवाडा मुक्ती संग्रामाबाबत Raj Thackeray यांचं पत्र|MNS Shivsena

शिंदे गट आणि शिवसेनेच्या वादानंतर मराठवाडा मुक्ती संग्रामाबाबत Raj Thackeray यांचं पत्र|MNS Shivsena

राज्यात युती सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांनी टीकेचा वर्षाव केला आहे. सरकार स्थापन झालनंतर मुक्त्याम्नतरांनी अनेक वेळा दिल्ली वारी केली. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली. महाराष्ट्राचे निर्णय दिल्लीत घेतले जातात असं देखील बोललं गेलं. मात्र आज पुन्हा औरंगाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमावरून एकनाथ शिंदे विरोधकांच्या निशाण्यावर आलेत. एकनाथ शिंदे दिल्लीच्या पातशाहांच्या आदेशावरून निर्णय घेतात आणि त्यांच्या आदेशावरूनच हैदराबादला जात आहेत”, अशा शब्दांत शिवसेनेकडून टीका करण्यात आली आहे.


User: HW News Marathi

Views: 106

Uploaded: 2022-09-17

Duration: 04:09

Your Page Title