राज ठाकरे ट्रेनमध्ये एका खास पाहुण्याला भेटले, व्हिडीओ होतोय व्हायरल | MNS | Raj Thackeray in Train

राज ठाकरे ट्रेनमध्ये एका खास पाहुण्याला भेटले, व्हिडीओ होतोय व्हायरल | MNS | Raj Thackeray in Train

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नागपूर दौऱ्यावर आहेत.. शनिवारी ते मुंबईहून नागपूरसाठी रेल्वेने रवाना झाले.. त्यावेळी ट्रेनमध्ये त्यांनी सुरक्षारक्षकांच्या श्वानासोबत खास गप्पा मारल्या... इंजिन लागलं असं ते श्वानाला वारंवार सांगताना दिसतायत.. राज ठाकरे श्‍वान प्रेमी म्हणून ओळखले जातात. श्वानाचे लाड करतानाचा त्यांच्या खास व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगलीय.. (Ashvin vo)br br #RajThackeray #राजठाकरे #RajThackerayInTrain #MNSbr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 19

Uploaded: 2022-09-18

Duration: 02:30