मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नागपुरात बैठकीला सुरुवात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नागपुरात बैठकीला सुरुवात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) आजपासून पाच दिवस विदर्भाच्या (Vidarbha Tour)दौऱ्यावर आहेत. आजपासून सुरु होणाऱ्या मिशन विदर्भमध्ये राज ठाकरे नागपूर, चंद्रपूर आणि अमरावतीत बैठका घेणार आहेत.

User: HW News Marathi

Views: 1

Uploaded: 2022-09-18

Duration: 03:18