मला शेट्टी आडनाव लावायला आवडेल - देवेंद्र फडणवीस

मला शेट्टी आडनाव लावायला आवडेल - देवेंद्र फडणवीस

बंट समाजाच्या कार्यक्रमात आतापर्यंत मी अनेकवेळा आलो आहे, त्यामुळे मला देवेंद्र शेट्टी फडणवीस म्हटलं जातंय असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis On Shetty Community) यांनी म्हटलं आहे. मला शेट्टी आडनाव लावायला आवडेल, त्यामुळे मुंबईतील दोन-चार हॉटेल तरी नावावर होतील असंही ते गमतीने म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. कुर्ला येथे विश्व बंट संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.


User: HW News Marathi

Views: 342

Uploaded: 2022-09-18

Duration: 03:04

Your Page Title