Sushma Andhare on Ramdas Kadam : सुषमा अंधारे यांच रामदास कदमांना थेट आव्हान | Sakal Media

Sushma Andhare on Ramdas Kadam : सुषमा अंधारे यांच रामदास कदमांना थेट आव्हान | Sakal Media

#SushmaAndhare #RamdasKadam #Shivsena br शिवसेना आणि शिंदे गटाचा दिवसेंदिवस वाढत चाललाय. अशात शिंदे गटातील ने खेटते रामदास कदम यांनी रविवारी दापोली इथल्या सभेत बोलताना ठाकरे कुटुंबियांवर जहरी टीका केली. यावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांच्यावर सडकून टीका केली. 'बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे नसते तर तुम्हाला किती पदं मिळाली असती.' असा प्रश्न त्यांनी कदमांना उपस्थित केला.br मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News br br Please Like and Subscribe for More Videos.


User: Sakal

Views: 486

Uploaded: 2022-09-19

Duration: 02:20

Your Page Title