रामदास कदमांना चॅलेंज, सुषमा अंधारेंनी मागचं-पुढचं सगळंच काढलं | Sushma Andhare On Ramdas Kadam

रामदास कदमांना चॅलेंज, सुषमा अंधारेंनी मागचं-पुढचं सगळंच काढलं | Sushma Andhare On Ramdas Kadam

Sushma Andhare On Ramdas Kadam: रामदास कदम शिवसेनेची बुलंद तोफ, एकेकाळी शिवसेना आमदाराचं नेतृत्व रामदास कदमचं करायचे.. सध्या ते शिंदेंसोबत आहेत... आणि उद्धव ठाकरेंवर थेट बोलणाऱ्यापैकी ते एक आहेत.. ते ना आदित्य ठाकरेंना सोडतायत, ना उद्धव ठाकरेंना, ना मातोश्रीला... आपल्याला कसं संपवायचा प्लॅन झाला, असं सांगत त्यांनी ठाकरेंकडे बोट दाखवलं.., पहा हा सविस्तर व्हिडिओ - br #Sushmaandhare #Ramdaskadam #maharashtranews #lokmat br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 181

Uploaded: 2022-09-19

Duration: 03:09