राज ठाकरेंकडून गडकरींचं हटके कौतूक, मनं जुळण्याचं कारणही सांगितलं Raj Thackeray on NItin Gadkari

राज ठाकरेंकडून गडकरींचं हटके कौतूक, मनं जुळण्याचं कारणही सांगितलं Raj Thackeray on NItin Gadkari

Nitin Gadkari's appreciation from Raj Thackeray मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं हटके अंदाजात कौतूक केलं. त्यासोबतच त्यांनी दोघांची मनं का जुळतात याचं कारणही सांगितलं..राज ठाकरे हे नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी नितीन गडकरींच्या आग्रहास्तव राज ठाकरे यांनी नागपुरमधील Futala Lake आणि संगीत कारंजांचा ‘लेझर शो’ पाहिला. हा लेझर शो पाहून राज ठाकरे चांगलेच प्रभावित झाले. या कार्यक्रमानंतर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंची जाहीरपणे स्तुती देखील केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाल्याचे दिसत आहे. गडकरींनी राज ठाकरेंचं तोंड भरुन कौतूक केलं. मनसे आणि भाजप नेत्यांच्या भेटी वाढल्यामुळे या भेटीचीही चर्चा होतेय.. (Ashwin VO) Futala Lake laser showbr br #NitinGadkari #RajThackeray #nagpur #lasershow #lokmat #news #maharashtranews br br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2022-09-19

Duration: 04:35

Your Page Title