Advisory for Smartphone Users: शासकीय नियमांप्रमाणे मोबाईल हाताळणे बंधनकारक? केंद्र सरकारकडून विशेष Advisory जारी

Advisory for Smartphone Users: शासकीय नियमांप्रमाणे मोबाईल हाताळणे बंधनकारक? केंद्र सरकारकडून विशेष Advisory जारी

देशात स्मार्टफोन वापरणाऱ्याची संख्या कोटींमध्ये आहे. स्मार्ट फोनचा विविध कामांसाठी वापर करतात. दरम्यान केंद्र सरकारकडून सायबर क्राईम टाळण्यासाठी सुरक्षेच्या पार्श्वभुमीमुळे विशेष अ‍ॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे.

User: LatestLY Marathi

Views: 230

Uploaded: 2022-09-19

Duration: 01:22

Your Page Title