MPSC Students Pune | एमपीएससी करणारे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर | Sakal Media

MPSC Students Pune | एमपीएससी करणारे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर | Sakal Media

पुण्यातील विधानभवनाबाहेर MPSC च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.पुण्यात काल एका MPSC च्या विद्यार्थ्यानं कंटाळून आत्महत्या केली.विद्यार्थ्याच्या आत्महत्येला सरकार जबाबदार, असं म्हणत विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं.मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसोबत गोलमेज परिषद घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.


User: Sakal

Views: 165

Uploaded: 2022-09-21

Duration: 02:52

Your Page Title