Aaditya Thackeray on Ramdas Kadam :रामदास कदमांच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणतात.... | Sakal

Aaditya Thackeray on Ramdas Kadam :रामदास कदमांच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणतात.... | Sakal

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. वर्सोवा वांद्रे सी प्रकल्पाबद्दल आदित्य ठाकरेंनी यावेळी उपस्थित केलाय. यावेळी रामदास कदमांच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी उत्तर देणं टाळत 'महाराष्ट्राचे त्यांचे संस्कार बघितले' असा टोला लगावलाय.

User: Sakal

Views: 136

Uploaded: 2022-09-21

Duration: 01:22