Eknath Shinde on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक आरोपाला मुख्यमंत्री शिंदेंचे उत्तर

Eknath Shinde on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक आरोपाला मुख्यमंत्री शिंदेंचे उत्तर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. तो मेळावा संपल्यावर एक तास उलटण्याच्या आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिलं.

User: Sakal

Views: 717

Uploaded: 2022-09-21

Duration: 07:56

Your Page Title