Thackeray vs Shinde | आम्ही बाप पळवणारी औलाद तर तुम्ही बापाचा पक्ष, विचार विकणारी टोळी...?

Thackeray vs Shinde | आम्ही बाप पळवणारी औलाद तर तुम्ही बापाचा पक्ष, विचार विकणारी टोळी...?

Eknath Shinde vs Uddhav Thackeray | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल एकनाथ शिंदे गटाचा मिंधे गट उल्लेख करतानाच त्यांना बाप चोरणारी टोळी असं म्हटलं होतं. त्यालाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या दिल्लीतील भाषणातून उत्तर दिलं.

User: Sakal

Views: 555

Uploaded: 2022-09-22

Duration: 02:06

Your Page Title