7th Pay Commission: महागाई भत्ता वाढण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका, जाणून घ्या संपूर्ण माहिती

7th Pay Commission: महागाई भत्ता वाढण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका, जाणून घ्या संपूर्ण माहिती

केंद्र सरकारचे 65 लाखांहून अधिक कर्मचारी जुलैपासून महागाई भत्त्यात वाढ होण्याची प्रतीक्षा करत आहेत. मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की 28 सप्टेंबरला सरकार त्यात 4 टक्के वाढ करण्याची घोषणा करू शकते.

User: LatestLY Marathi

Views: 3

Uploaded: 2022-09-22

Duration: 01:01