Dussehra Rally 2022: शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा वाद चिघळला, शिंदे गटाने घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव

Dussehra Rally 2022: शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा वाद चिघळला, शिंदे गटाने घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव

शिवाजी पार्कवर दसरा मेळवा घेण्यास परवानगी नाकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेनेनेही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

User: LatestLY Marathi

Views: 241

Uploaded: 2022-09-22

Duration: 03:04

Your Page Title