Aamir Khan यांची मुलगी Ira Khan ने बॉयफ्रेंड Nupur Shikhare सोबत केला साखरपुडा, फोटो व्हायरल

Aamir Khan यांची मुलगी Ira Khan ने बॉयफ्रेंड Nupur Shikhare सोबत केला साखरपुडा, फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानने तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिकरेसोबत एंगेजमेंट केली आहे. इराने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

User: LatestLY Marathi

Views: 1

Uploaded: 2022-09-23

Duration: 00:51

Your Page Title