Pune: पुण्यात 'पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे? पोलीस म्हणतायत असं घडलंच नाही.... PFI Protest in Pune

Pune: पुण्यात 'पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे? पोलीस म्हणतायत असं घडलंच नाही.... PFI Protest in Pune

Pune: ‘Pakistan Zindabad’ slogan raised by PFI while protesting against NIA raids राष्ट्रीय तपास यंत्रणेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातील कार्यालयावर गुरुवारी छापेमारी केली.. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरात ही कारवाई करत तब्बल 20 जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली.. पुण्यातील कोंढवा परिसरातही ही कारवाई करून दोघांना अटक करण्यात आली.. याच अटकेच्या निषेधार्थ पुण्यात इंडियाच्या समर्थकांनी आंदोलन केले.. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयबाहेर मोठ्या संख्येने जमलेल्या आंदोलकांनी घोषणाबाजी केली.. यावेळी काही आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्याने आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे... (Kiran Shinde)br br #pune #news #maharashtranews #lokmat #pfiprotest #popularfrontofindia br br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2022-09-24

Duration: 03:04

Your Page Title