Kolhapur Mahalaxmi Temple : अंबाबाईचे घरबसल्या घ्या दर्शन...| Sakal Media

Kolhapur Mahalaxmi Temple : अंबाबाईचे घरबसल्या घ्या दर्शन...| Sakal Media

महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई (महालक्ष्मी). करवीर निवासिनी अंबाबाईचे पीठ अत्यंत प्राचीन आहे. तिच्या या पीठाकडे पूर्वापार आकर्षणशक्‍ती आहे. अगदी राजेरजवाड्यांपासून ते सिद्धांपर्यंत सर्वांसाठी ही देवी श्रद्धास्थानी आहे. त्याबाबत अनेक आख्यायिकाही आहेत. नवरात्रात या देवीचा मोठा उत्सव असतो. त्याशिवाय वर्षभर देवीचे अनेक उत्सव साजरे केले जातात. दक्षिण काशी म्हणून ही देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. नवरात्रीनिमित्त देवी अंबाबाईचे दर्शन....br br व्हिडिओ - बी. डी.


User: Sakal

Views: 1

Uploaded: 2022-09-25

Duration: 04:40

Your Page Title