मोदींनी ठरवून सुद्धा ते मला संपवू शकत नाहीत; Pankaja Munde यांचा घरचा आहेर

मोदींनी ठरवून सुद्धा ते मला संपवू शकत नाहीत; Pankaja Munde यांचा घरचा आहेर

मला कोणी संपवायचे झाले तर मला कोणी संपवू शकत नाहीत मोदी जीनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत ....जर मी तुमच्या मनावर राज्य केले तर. असं पंकजा मुंडे यांनी बोलताना म्हणाल्या.

User: HW News Marathi

Views: 1

Uploaded: 2022-09-27

Duration: 03:03

Your Page Title