Bigg Boss Marathi | विकास पाटीललाही संजय राऊतांनाच बिग बॉसच्या घरात का पाहायचंय? | Vikas Patil

Bigg Boss Marathi | विकास पाटीललाही संजय राऊतांनाच बिग बॉसच्या घरात का पाहायचंय? | Vikas Patil

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा लाँच सोहळा नुकताच झाला. या कार्यक्रमाचं होस्टिंग अभिनेता विकास पाटीलनं केलं आणि यावेळी त्यानं बिग बॉस मराठीचं घर कसं दिसणार याचं कुतूहल बोलून दाखवलं. काही स्पर्धक कलाकारांनी कानमंत्र घेण्यासाठी फोन केल्याचंही सांगितलं.

User: Sakal

Views: 338

Uploaded: 2022-09-27

Duration: 06:03

Your Page Title