“शिवभोजन थाळी बंद होणार नाही, पण...”, Devendra Fadnavis यांचं महत्त्वाचं विधान| ShivBhojan| ShivSena

“शिवभोजन थाळी बंद होणार नाही, पण...”, Devendra Fadnavis यांचं महत्त्वाचं विधान| ShivBhojan| ShivSena

राज्यातील सत्तातरानंतर एकनाथ शिंदे (eknath shinde) - देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) सरकारने आधीच्या महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi) घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती दिली होती. यानंतर शिवभोजन थाळी (Shiv bhojan Thali) बंद करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता ठाकरे सरकारच्या काळात सुरु झालेली शिवभोजन थाळीची योजना सुरुच राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


User: HW News Marathi

Views: 1

Uploaded: 2022-09-27

Duration: 06:59

Your Page Title