मृत तरुणीला न्याय देण्यासाठी Ram Kadam यांनी घेतली वरिष्ठांची भेट| BJP | Tilaknagar| Devendra Fadnavis

मृत तरुणीला न्याय देण्यासाठी Ram Kadam यांनी घेतली वरिष्ठांची भेट| BJP | Tilaknagar| Devendra Fadnavis

२६ सप्टेंबर रोजी मुंबतल्या टिळक नगर परिसरात मनाला हादरा देणारी घटना घडली. आंतरधर्मीय लग्न झालेल्या तरुणाने धारधार चाकूने वार करत तरुणीला जागीच ठार केलं. त्यानंतर या प्रकरणाचे अनेक अंगल लावले गेले. ज्या तरुणीची हत्या करण्यात आली तीच नाव रुपाली आहे. रुपलिला न्याय मिळून देण्याकरिता आज टिळक नगर पोलीस ठाण्यात भाजप नेते राम कदम यांनी वरिष्ठांची भेट घेतली आणि चौकशीच्या संदर्भात विचारपूस केली.


User: HW News Marathi

Views: 46

Uploaded: 2022-09-28

Duration: 03:50

Your Page Title