मुंबईच्या ऐतिहासिक CSMT स्थानकाचा कायापालट होणार, 10 हजार कोटींच्या खर्चाला मंजूरी

मुंबईच्या ऐतिहासिक CSMT स्थानकाचा कायापालट होणार, 10 हजार कोटींच्या खर्चाला मंजूरी

मुंबईचे प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुढील अडीच वर्षात कायापालट होणार आहे. नवी दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबईच्या सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 10,000 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

User: LatestLY Marathi

Views: 167

Uploaded: 2022-09-29

Duration: 00:57

Your Page Title