Eknath Shinde नक्की कुणाचे? चव्हाणांचा गौप्यस्फोट अन् शेलारांचा 'क्लिप' व्हायरल करण्याचा इशारा| BJP

Eknath Shinde नक्की कुणाचे? चव्हाणांचा गौप्यस्फोट अन् शेलारांचा 'क्लिप' व्हायरल करण्याचा इशारा| BJP

शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांचं शिष्टमंडळ ज्यात एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता, हे शिष्टमंडळ काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीचा प्रस्ताव घेऊन आला होता, असा मोठा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. हा गौप्यस्फोट करताना चव्हाण यांनी हे सर्व फडणवीस सरकारच्या काळातच घडल्याचा दावा केलाय. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारणात खळबळ उडाली आहे.

User: HW News Marathi

Views: 88

Uploaded: 2022-09-29

Duration: 09:11

Your Page Title