मविआ'मध्ये आगामी काळात 'बाॅम्बस्फोट' होणार| Chandrashekhar Bawankule| Sharad Pawar| BJP| MVA| NCP

By : HW News Marathi

Published On: 2022-09-29

46 Views

02:40

चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावतीत दौऱ्यावर आहे, आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे 18 - 18 तास सलग काम करतात, तर अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारमध्ये जे वंचित झाले ते सर्व लोक भाजपमध्ये प्रवेश करत आहे भाजपमध्ये बॉम्ब ब्लास्ट होतील असे प्रवेश होईल तर महाविकास आघाडीला आगामी २०२४च्या निवडणुकीत एकही उमेदवार मिळणार नाही त्यांनी फक्त 2024 ची वाट बघावी असं मोठं विधान बावनकुळे यांनी केलं.

#ChandrashekharBawankule #SharadPawar #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #MVA #MahaVikasAghadi #NCP #Congress #HWNews

Trending Videos - 6 June, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - June 6, 2024