टेंभीनाक्यावरील शक्ती प्रदर्शनावरून मुख्यमंत्र्यांचा रश्मी ठाकरेंना टोला| Eknath Shinde| Shivsena

टेंभीनाक्यावरील शक्ती प्रदर्शनावरून मुख्यमंत्र्यांचा रश्मी ठाकरेंना टोला| Eknath Shinde| Shivsena

दरवर्षी प्रमाणे यंदाही ठाण्यातील दुर्गेश्वरी देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी असते. हजारो लाखो भक्त या देवीच्या दर्शनाला येतात. दरवर्षी दुर्गेश्वरी देवीची आरती करतो. यंदा सहकुटुंब सहपरिवारासोबत आरती केली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील देवीचे दर्शन घेतले आहे. दुर्गेश्वरी देवीची पुजा करण्याची ही जागा आहे शक्ती प्रदर्शन करण्याची ही योग्य जागा नाही असा टोला रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.


User: HW News Marathi

Views: 175

Uploaded: 2022-09-30

Duration: 04:57

Your Page Title