Shinde गटाकडून ठाकरेंना खोक्याचे उत्तर 'खोक्या'ने; Bhumare यांचा मोठा गौप्यस्फोट

Shinde गटाकडून ठाकरेंना खोक्याचे उत्तर 'खोक्या'ने; Bhumare यांचा मोठा गौप्यस्फोट

संदीपान भुमरे म्हणाले की, खरे गद्दार तुम्ही आहे. गडाख यांच्यासोबत तुम्ही काय व्यवहार केला हे आम्हाला माहित आहे. उगाच गडाख यांना तुम्ही मंत्री केलं नाही. तुमच्याकडे मंत्री, आमदार होते. तुम्हाला गरज काय होती, गडाखांची. एखादा शिवसैनिक का नाही मंत्री केला? असा सवाल भुमरे यांनी केला. तुम्ही गडाख यांच्याकडून किती खोके घेतले, हे आम्हाला माहित असल्याचं भुमरे यांनी म्हटलं.


User: HW News Marathi

Views: 10

Uploaded: 2022-10-01

Duration: 03:38

Your Page Title