5G Services Launch | इंटरनेट सुविधांमध्ये ५ जी पर्वाचा शुभारंभ, आपल्याला कसा फायदा होणार? | Sakal

5G Services Launch | इंटरनेट सुविधांमध्ये ५ जी पर्वाचा शुभारंभ, आपल्याला कसा फायदा होणार? | Sakal

भारतात इंटरनेट सुविधांच्या ५ जी पर्वाचा शुभारंभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीतील इंडिया मोबाईल काँग्रेस प्रदर्शनात शुभारंभ करण्यात आला आहे. आजपासून भारतातील काही निवडक १३ शहरांमध्ये 5G सेवा सुरू झाली आहे. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित इंडिया मोबाइल काँग्रेस या प्रदर्शनात मोदींनी ५जी सेवेचं उद्घाटन केलं.

User: Sakal

Views: 156

Uploaded: 2022-10-01

Duration: 03:48

Your Page Title