पुण्याच्या चांदणी चौकातील पूल जमीनदोस्त

पुण्याच्या चांदणी चौकातील पूल जमीनदोस्त

पुण्यातील (Pune) चांदणी चौकातील (Chandani Chowk) पूल २ तारखेला मध्यरात्री १ वाजता पाडण्यात आला. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील उड्डाणपूल (Flyover) अखेर स्फोट घडवून जमीनदोस्त करण्यात आला.


User: Lok Satta

Views: 4

Uploaded: 2022-10-02

Duration: 00:42

Your Page Title