\'दिवाळीपर्यंत मुंबईमध्ये येणार 5G नेटवर्क, डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण भारतात सुरु होईल सेवा\'- Mukesh Ambani

\'दिवाळीपर्यंत मुंबईमध्ये येणार 5G नेटवर्क, डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण भारतात सुरु होईल सेवा\'- Mukesh Ambani

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5G सेवांचे उद्घाटन केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी शनिवारी जाहीर केले की, जिओ डिसेंबर 2023 पर्यंत सर्व भारतीयांसाठी 5G सेवा घेऊन येईल.

User: LatestLY Marathi

Views: 126

Uploaded: 2022-10-03

Duration: 00:56

Your Page Title