Yusuf Pathan Video: लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये मिचेल जॉन्सन आणि युसूफ पठाणमध्ये धक्काबुक्की, सोशल मिडीयावर व्हिडीओची चर्चा

Yusuf Pathan Video: लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये मिचेल जॉन्सन आणि युसूफ पठाणमध्ये धक्काबुक्की, सोशल मिडीयावर व्हिडीओची चर्चा

भिलवाडा किंग्ज आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यातील लीजेंड्स लीग क्रिकेटच्या क्वालिफायर सामन्यादरम्यान 2 खेळाडू आमनेसामने आले.मिचेल जॉन्सन आणि युसूफ पठाण यांच्यात चांगलीचं शाब्दिक बाचाबाची झाली.

User: LatestLY Marathi

Views: 189

Uploaded: 2022-10-03

Duration: 00:46

Your Page Title