शिंदेंच्या दसरा मेळाव्याला भाजप नेते का नाही येणार Dasara Melava Devendra Fadnavis BJP ShivSena

शिंदेंच्या दसरा मेळाव्याला भाजप नेते का नाही येणार Dasara Melava Devendra Fadnavis BJP ShivSena

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरवर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चर्चा असते. मात्र यंदा शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर वातावरण जास्तच तापलंय. पण आता या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्याला एकच दिवस शिल्लक असताना मोठी बातमी समोर येतेय. भाजप या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यापासून दूर राहणार असल्याचं समजतंय.

User: HW News Marathi

Views: 2

Uploaded: 2022-10-03

Duration: 06:12

Your Page Title