Shivsena Dasara Melava | बाळासाहेबांची विशेष आठवण घेऊन शिवसैनिक सभास्थळी दाखल | Sakal Media

Shivsena Dasara Melava | बाळासाहेबांची विशेष आठवण घेऊन शिवसैनिक सभास्थळी दाखल | Sakal Media

शिवतीर्थावर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल झाले आहे. असाच नाशिकमधून एक शिवसैनिक बाळासाहेबांची खास आठवण घेऊन मोठ्या उत्साहात सभास्थळी दाखल झाला.

User: Sakal

Views: 156

Uploaded: 2022-10-05

Duration: 02:19

Your Page Title