"उद्धव ठाकरेंनी पाप केलं होतं, ते एकनाथ शिंदेंनी धुतलं"- Shahaji Bapu Patil| Eknath Shinde| Shivsena

"उद्धव ठाकरेंनी पाप केलं होतं, ते एकनाथ शिंदेंनी धुतलं"- Shahaji Bapu Patil| Eknath Shinde| Shivsena

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेपासून (Shivsena) फारकत घेत भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केली. दरम्यान, शिवसेनेतील फुटीनंतर आज होणाऱ्या पहिल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून आज दसरा मेळावा घेण्यात येणार आहे. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून दोन्ही बाजूंनी आरोपांच्या तोफा धडाडणार आहेत. याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय.


User: HW News Marathi

Views: 17

Uploaded: 2022-10-05

Duration: 12:26

Your Page Title