Sonia Gandhi Joins Bharat Jodo Yatra: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी \'भारत जोडो यात्रे\'त सहभागी

Sonia Gandhi Joins Bharat Jodo Yatra: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी \'भारत जोडो यात्रे\'त सहभागी

राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या \'भारत जोडो यात्रे\'त काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी सहभागी झाल्या आहेत. भारत जोडो यात्रा कर्नाटक येथील मंड्या येथे पोहोचली आहे. सोनिया गांधी या यात्रेत या ठिकाणापासून सहभागी झाल्या आहेत.

User: LatestLY Marathi

Views: 3

Uploaded: 2022-10-06

Duration: 01:28

Your Page Title