Devendra Fadanvis on Uddhav Thackeray | ठाकरे फडणवीसांच्या निशाण्यावर, शिंदेंचं मात्र तोंडभरुन कौतुक

Devendra Fadanvis on Uddhav Thackeray | ठाकरे फडणवीसांच्या निशाण्यावर, शिंदेंचं मात्र तोंडभरुन कौतुक

दसरा मेळाव्यातील शिंदे, ठाकरेंच्या भाषणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे शिंदेंच्या मेळाव्यातील भाषणाचं फडणवीसांनी तोंड भरुन कौतुक केलं तर, शिमग्यावर प्रतिक्रिया देणार नाही, असं म्हणत ठाकरेंच्या मेळाव्यातील भाषणावर टीका केली.

User: Sakal

Views: 246

Uploaded: 2022-10-06

Duration: 03:25

Your Page Title