राज्यकर्त्यांनी जनतेचे कोटकल्याण करावे नाहीतर...! -Udayanraje Bhosale

राज्यकर्त्यांनी जनतेचे कोटकल्याण करावे नाहीतर...! -Udayanraje Bhosale

राज्यासह देशाचा विकास करण्यासाठी सर्वच राज्यकर्त्यांनी जनतेच्या हिताची व कल्याणकारी कामे करावीत आणि जनतेचा विकास करावा अन्यथा एक दिवस जनता आपल्याला खुर्चीवरून खाली खेचून हातात कट्टर देईल आणि रस्त्यावर आणेल असे म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यासह देशातील सर्वच राज्यकर्त्यांचे कान उघडले आहेत.


User: HW News Marathi

Views: 20

Uploaded: 2022-10-08

Duration: 04:21

Your Page Title