ठाकरे गटाने आयोगासमोर केला 'हा'दावा, पक्षाचा चिन्हाचा काय होणार? Eknath Shinde | Uddhav Thackeray |

ठाकरे गटाने आयोगासमोर केला 'हा'दावा, पक्षाचा चिन्हाचा काय होणार? Eknath Shinde | Uddhav Thackeray |

महाराष्ट्रात शिवसेनेतल्या बंडामुळे सगळीच राजकीय समीकरणं बिघडलेली आहे. शिवसेना पक्ष कोणाचा ? पक्षाचा चिन्ह कोणाचा याबतात सुरू असलेला ठाकरे आणि शिंदे गटातील वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येऊन ठेपला आहे. ठाकरे आणि शिंदे गटाने पक्षावर आणि पक्षाच्या चिन्हवर दावा केल्यानंतर निवडणूक आयोग अॅक्शन मोडमध्ये आल्याच पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हासंदर्भात ठाकरे आणि शिंदे गटाने सादर केलेल्या कागदपत्रांबाबत निवडणूक आयोगाचे मध्यरात्रीपर्यंत काम सुरू होते.


User: HW News Marathi

Views: 191

Uploaded: 2022-10-08

Duration: 05:16

Your Page Title