एकनाथ शिंदे बिनपक्षाचे मुख्यमंत्री Uddhav Thackeray VS Eknath Shinde | Maharashtra Political crisis

एकनाथ शिंदे बिनपक्षाचे मुख्यमंत्री Uddhav Thackeray VS Eknath Shinde | Maharashtra Political crisis

Maharashtra Political crisis: Eknath shinde is the first CM without Party उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या वादात पक्षाचे चिन्ह गोठवले गेले. त्यानंतर दोन्ही बाजुंनी नवीन चिन्हासाठी दावे करण्यात आले आहेत. पण शिंदे गटानेही ठाकरेंच्याच दोन चिन्हांवर दावा केल्याने वाद चिघळला आहे. या सर्व वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अडचण झाली आहे, ती कशी याचे विश्लेषण केले आहे लोकमत डिजिटल न्यूजचे संपादक आशिष जाधव यांनी...br br #EknathShinde #UddhavThackeray #maharashtranews #shivsena #lokmat #maharashtrapoliticalcrisis br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 27

Uploaded: 2022-10-10

Duration: 04:20