स्वराज्य' संघटना भविष्यात राजकीय पक्ष होणार का?, काय म्हणाले Chhatrapati Sambhajiraje?| Maratha Reservation

स्वराज्य' संघटना भविष्यात राजकीय पक्ष होणार का?, काय म्हणाले Chhatrapati Sambhajiraje?| Maratha Reservation

गाव तिथे शाखा आणि घरोघरी स्वराज्य ही संकल्पना मनात ठेवून छत्रपती संभाजी राजे यांनी रायगड जिल्ह्यातून आपल्या स्वराज्य शाखा बांधणीला सुरुवात केली असून रायगड जिल्ह्यामध्ये शंभराच्या वर शाखांचं उद्घाटन छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते झाले असून,रायगड जिल्ह्यात मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे,br br #SambhajiRaje #Kolhapur #MarathaReservation #Swarajya #Maratha #Reservation #Maharashtra #HWNews


User: HW News Marathi

Views: 22

Uploaded: 2022-10-11

Duration: 03:03

Your Page Title