दिवाळीच्या दिवशी घरात कोणत्या ५ गोष्टी कराव्यात? Which 5 things we can do in diwali at home?

दिवाळीच्या दिवशी घरात कोणत्या ५ गोष्टी कराव्यात? Which 5 things we can do in diwali at home?

दिवाळी जवळ आली की आपण आपल्या घरामध्ये साफसफाई करायला सुरुवात करतो. यंदा शनिवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२२ या दिवसापासून दिवाळीला सुरवात होत आहे. धनत्रयोदशीपासून दिवाळीला प्रारंभ होत आहे. पण दिवाळीच्या दिवशी घरात कोणत्या ५ गोष्टी कराव्यात? त्याबद्दल जर तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -br br #lokmatbhakti #vastutips #diwali #diwali2022 #diwalispecial #deepavali #diwalicelebration #diwalipahat #vastushastra br Subscribe - br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 5

Uploaded: 2022-10-11

Duration: 03:24

Your Page Title