ठाकरेंना 'मशाल' चिन्ह मिळाल्याने अंधेरी पोटनिवडणुकीत फटका बसणार? पहा काय म्हणतात जाणकार| Shivsena

ठाकरेंना 'मशाल' चिन्ह मिळाल्याने अंधेरी पोटनिवडणुकीत फटका बसणार? पहा काय म्हणतात जाणकार| Shivsena

निवडणुक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिडणुक जाहीर केली आहे. अशातच शिवसेना पक्षाचं 'धनुष्यबाण' हे निवडणुक चिन्ह केंद्रिय निवडणुक आयोगाने गोठवलं आणि ठाकरेंना मोठा धक्का दिला. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाला 'मशाल' हे नवं चिन्ह आयोगाने दिलं आहे. आता हे नवीन चिन्ह हातात घेऊन निवडणुकीच्या रिंगणात ठाकरे उतरणार आहेत. मात्र नवीन चिन्हामुळे ठाकरेंना फायदा होणार की नुकसान या विषयी ज्येष्ठ पत्रकार सकाळच्या सहाय्यक संपादक मृणालिनी नानिवडेकर यांच्याशी खास बातचीत केली आहे.


User: HW News Marathi

Views: 137

Uploaded: 2022-10-11

Duration: 12:36

Your Page Title