"माझ्याकडून दोन्ही गटाला शुभेच्छा" - Rohit Pawar| Sharad Pawar| Uddhav Thackeray| NCP| Eknath Shinde

"माझ्याकडून दोन्ही गटाला शुभेच्छा" - Rohit Pawar| Sharad Pawar| Uddhav Thackeray| NCP| Eknath Shinde

शिवसेनेच्या चिन्ह वाटपाबाबत निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जातो. याबाबत रोहित पवारांना विचारले असता ते म्हणाले की... दोन्ही गटाला त्याबाबत शुभेच्छा व्यक्त करेल.नेते जेव्हा लढता त्या गोष्टी आपल्या टीव्हीवर दिसतात. पण खाली काय चाललंय हे सुद्धा समजून घेण्याची सुरुवात आहे .आणि हे जे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर दसरा मेळावा जो झाला तो काय पद्धतीने झाला .कुठे उत्साह होता निष्ठावंत कार्यकर्ते स्वतःच्या खर्चाने कुठे आले होते. हे त्या ठिकाणी बघण्याची जरुरत आहे.


User: HW News Marathi

Views: 44

Uploaded: 2022-10-11

Duration: 08:50

Your Page Title